tag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post7445906020603861951..comments2023-11-27T13:08:24.074+05:30Comments on ग्रीन रुम: घराघरातील आवड– शेवगा!VILAS Shindehttp://www.blogger.com/profile/00047732642181403432noreply@blogger.comBlogger32125tag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-84167057720420304872021-10-16T22:00:41.446+05:302021-10-16T22:00:41.446+05:30डॉ.शिंदे सरांनी मांडलेली माहिती खुपच अभ्यासपूर्ण आ...डॉ.शिंदे सरांनी मांडलेली माहिती खुपच अभ्यासपूर्ण आहे.शेवग्याच्या शेंगाबाबत माहिती नसलेली बरीच माहिती मिळालीAnonymoushttps://www.blogger.com/profile/13878434958709465600noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-63557650620301878112021-10-14T22:46:09.084+05:302021-10-14T22:46:09.084+05:30भाव समृद्ध शेवगा खूप आवडला. शेवगा अगोदर पासूनच प्र...भाव समृद्ध शेवगा खूप आवडला. शेवगा अगोदर पासूनच प्रिय आहेच. आता तो अधिक आवडू लागला. शेवग्याच्या इतक्या जाती आहेत हे माहीत नव्हते. खूप खूप धन्यवाद सर! श्यामसुंदर मिरजकरhttps://www.blogger.com/profile/17568687933812121610noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-84408672284156691752021-10-13T17:53:53.274+05:302021-10-13T17:53:53.274+05:30शेवग्याला अखेर न्याय मिळाला....अभ्यासपूर्ण मांडणी ...शेवग्याला अखेर न्याय मिळाला....अभ्यासपूर्ण मांडणी विश्लेषणrepevikramhttps://www.blogger.com/profile/06326432763523085436noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-29525844658271536482021-10-10T22:28:34.491+05:302021-10-10T22:28:34.491+05:30खूपच उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद सर 🙏खूपच उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद सर 🙏सर, चंदन झाडाविषयी व त्याच्या गुणधर्माविषयी खूपच छान माहिती दिली आहे माहिती दिली आहेhttps://www.blogger.com/profile/01559486232877423328noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-54600167586532775122021-10-10T17:51:03.477+05:302021-10-10T17:51:03.477+05:30Very nice and research based information dear sir ...Very nice and research based information dear sir proud of youVikramsinh Nangarehttps://www.blogger.com/profile/17891327183265373986noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-5150505333181691582021-10-10T08:35:34.228+05:302021-10-10T08:35:34.228+05:30पूर्वीप्रमाणेच या विषयाचे लेखन सुद्धा दर्जेदार आणि...पूर्वीप्रमाणेच या विषयाचे लेखन सुद्धा दर्जेदार आणि वाचनीय आहे. बार्शी येथे मराठी विज्ञान परिषदेचे संमेलन झाले होते. या संमेलनामध्ये कृषिभूषण कै. वि.ग.राऊळ साहेब यांनी शेवग्याचे महत्व विषद केले होते. आपला लेख वाचल्यानंतर पुन्हा एकदा संमेलनाची आठवण झाली. आपण लिहीत असलेल्या लेखातून निश्चितच सखोल माहिती आम्हाला मिळते ज्ञान मिळते याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.atpatil.blogspot.comhttps://www.blogger.com/profile/07080690481258747799noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-64673900483947305042021-10-10T06:24:02.874+05:302021-10-10T06:24:02.874+05:30Very nice information about Shevga.Very nice information about Shevga.Anonymoushttps://www.blogger.com/profile/17923131284951733168noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-33090725858186193782021-10-09T23:49:08.155+05:302021-10-09T23:49:08.155+05:30GreatGreatAnonymoushttps://www.blogger.com/profile/07444410448222099058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-1096151362326602582021-10-09T23:47:27.941+05:302021-10-09T23:47:27.941+05:30बहुगुणी शेवगा. आशय आणि उपयोजनाच्या पातळीवर मांडणीत...बहुगुणी शेवगा. आशय आणि उपयोजनाच्या पातळीवर मांडणीतील वैविध्यपूर्णता पाहिल्यास लेखकाची सूक्ष्म निरीक्षणक्षमता किती अव्वल दर्जाची आहे हे ध्यानात येते.डॉ. दत्ता पाटीलhttps://www.blogger.com/profile/02063008881741041488noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-48432535668883889572021-10-09T21:47:15.804+05:302021-10-09T21:47:15.804+05:30नमस्कार सर,शेवग्याच्या झाडाची आणि शेंगाची सखोल माह...नमस्कार सर,शेवग्याच्या झाडाची आणि शेंगाची सखोल माहिती त्याचे आहारातील स्थान व औषधी गुणधर्म याविषयी खूप महत्वाची माहीत मिळाली .त्याबद्दल तुमचे अभार. Anonymoushttps://www.blogger.com/profile/02810740756701797652noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-67458990078358450892021-10-09T19:52:05.818+05:302021-10-09T19:52:05.818+05:30श्रीनिवास कुलकर्णीश्रीनिवास कुलकर्णीDr.S.B. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/14277936335353392347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-89196205397817727682021-10-09T19:51:22.304+05:302021-10-09T19:51:22.304+05:30खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहेत. सखोल माहिती मिळा...खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहेत. सखोल माहिती मिळाली.Dr.S.B. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/14277936335353392347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-35094829610574126672021-10-09T19:40:06.499+05:302021-10-09T19:40:06.499+05:30 खूप छान सविस्तर माहिती दिली लेख मनापासून आवडला खूप छान सविस्तर माहिती दिली लेख मनापासून आवडलाAnonymoushttps://www.blogger.com/profile/03350312274263471591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-32292268783320873182021-10-09T16:44:36.938+05:302021-10-09T16:44:36.938+05:30शेवगा वनस्पती फार मोठा फायदा होणार आहे याची माहिती...शेवगा वनस्पती फार मोठा फायदा होणार आहे याची माहिती मिळाली.खूप खूप छान सर संतोष शहापुरकर ,रजिस्ट्रार शिवराज कॉलेज, गडहिंग्लजhttps://www.blogger.com/profile/02314133656991522635noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-44927654310355967102021-10-09T16:21:20.451+05:302021-10-09T16:21:20.451+05:30प्रकृती साठी उत्तम माहितीप्रकृती साठी उत्तम माहितीAnonymoushttps://www.blogger.com/profile/05425679546970160701noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-42687366379572756232021-10-09T15:59:26.531+05:302021-10-09T15:59:26.531+05:30Apratim lekh aaheApratim lekh aaheDr. Nitin Darkundehttps://www.blogger.com/profile/04636791557031568740noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-27468253754473664792021-10-09T15:55:21.371+05:302021-10-09T15:55:21.371+05:30खूप विस्तृत नी सविस्तर माहिती मिळाली खरंतर शेवग्या...खूप विस्तृत नी सविस्तर माहिती मिळाली खरंतर शेवग्याची आमटी नी गरम भात एक वेगळीच चव असते अनेकदा अत्यंत आवडीने खाल्ली पण याच शेवग्याची एवढी माहिती आपल्या लेखातून समजली. खूप सुंदर मांडणी केलीय. खूप खूप अभिनंदन आपल्या पुढच्या लेखासाठी शुभेच्छा.Shobha kalebaghttps://www.blogger.com/profile/18079071071338426293noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-49619417117151518092021-10-09T13:26:03.213+05:302021-10-09T13:26:03.213+05:30शेवग्याच्या पानांची भाजी आणि शेंगांची आमटी अनेकदा ...शेवग्याच्या पानांची भाजी आणि शेंगांची आमटी अनेकदा खाल्लूय, पण शेवगापुराण एवढे विस्तृत असे वाटले नव्हते. त्यात विषयानुसार तुम्ही केलेले अध्याय ज्ञानात मोलाची भर घालणारेच आहेत. आपल्या परिचयाचे झाड, पण पुरेशी माहिती नाही अशी बहुतेकांची अवस्था होते, तुमच्या या विस्तृत लेखाने माहिती मिळालीच पण त्याच्या लागवडीबाबतचे गैरसमजही दूर झालेSadanand Pundpalhttps://www.blogger.com/profile/06725732320352465215noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-46038378863120777952021-10-09T13:04:35.774+05:302021-10-09T13:04:35.774+05:30लेख मनापासून आवडला, शेवग्याच्या अतिसेवणाचे काही अप...लेख मनापासून आवडला, शेवग्याच्या अतिसेवणाचे काही अपाय आहेत का Prakashhttps://www.blogger.com/profile/17657772549299090345noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-61871837318391622812021-10-09T11:44:42.304+05:302021-10-09T11:44:42.304+05:30सर शेवगा वनस्पती फार मोठा फायदा होणार आहे याची माह...सर शेवगा वनस्पती फार मोठा फायदा होणार आहे याची माहिती मिळाली.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11417578941915812332noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-30534984090474522372021-10-09T11:36:18.810+05:302021-10-09T11:36:18.810+05:30अतिशय छान व विस्तृत माहिती🙏अतिशय छान व विस्तृत माहिती🙏pardeshisirhttps://www.blogger.com/profile/14588438354123052147noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-2366012029825196412021-10-09T11:20:38.170+05:302021-10-09T11:20:38.170+05:30सर
शेवगा वनस्पती बद्दल खूप छान माहिती मिळाली ।
धन...सर <br />शेवगा वनस्पती बद्दल खूप छान माहिती मिळाली ।<br />धन्यवाद सर Anonymoushttps://www.blogger.com/profile/10551952571544709381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-14014419191304328932021-10-09T10:22:53.130+05:302021-10-09T10:22:53.130+05:30सर,खूप छान माहिती मिळाली.सर,खूप छान माहिती मिळाली.Anonymoushttps://www.blogger.com/profile/13205088427099344179noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-36399805873299082542021-10-09T10:00:11.212+05:302021-10-09T10:00:11.212+05:30अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. एखाद्या ल...अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. एखाद्या लेखात किती वैविध्यपूर्ण तपशील भरता येऊ शकतात हे या लेखातुन दिसून येते.Vijay Chormarehttps://www.blogger.com/profile/13055877251619804270noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-34035105290383569072021-10-09T09:54:30.180+05:302021-10-09T09:54:30.180+05:30शेवगा या विषयावरील इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती ...शेवगा या विषयावरील इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती प्रथमच वाचत आहेकिरण गवळी कोल्हापूरhttps://www.blogger.com/profile/12870831823383214813noreply@blogger.com