tag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post4464490859606229195..comments2023-11-27T13:08:24.074+05:30Comments on ग्रीन रुम: रस्ता : संगम सप्तपर्णी आणि पिचकारीचाVILAS Shindehttp://www.blogger.com/profile/00047732642181403432noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-40912650912337664832021-10-01T12:34:31.757+05:302021-10-01T12:34:31.757+05:30 हजारो उतमोत्तम देशी झाडे असताना अशा निरुपयोगी विद... हजारो उतमोत्तम देशी झाडे असताना अशा निरुपयोगी विदेशी झाडां ची काय गरज, कशाला प्रोत्साहन देताय असल्या झाडांना,
आमच्या सोसाइटी मधे आहेत ही झाडे,कोनालाही आवडत नाहित,
पिचकारी च्या झाडाचा तर खुप त्रास आहे.पिचकारी च्या झाडा मुळे आपल्या देशी झाडां वर संकट आले आहे.हे कुठेही उगवते
कितीही तोडले तरी पुन्हा येते,इतर झाडांना येऊ देत नाही .
अश्या विदेशी झाडां वर भारतात बंदी घातली पाहिजे .Anonymoushttps://www.blogger.com/profile/01445124510621904865noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-74909183353241538242020-11-30T07:43:02.621+05:302020-11-30T07:43:02.621+05:30खरच निसर्ग इतका सुंदर आहे, कोणी काळजी घेवो न घेओ त...खरच निसर्ग इतका सुंदर आहे, कोणी काळजी घेवो न घेओ तो आपल काम चोखपणे पार पाडत असतो, आपली दृष्टी थोडी व्यापक करावी लागते, ऋतु कोणताही असो तो आपलं सौन्दर्य मुक्तहस्ते उधळत असतो, आपल्या बारीक नजरेला ते टिपून घेता आला पाहिजे नि टिपलेल शब्दाची सांगड घालून व्यक्त होत आला पाहिजे🙏
A.S.Gangadhareअश्विनी गंगाधरेhttps://www.blogger.com/profile/15167885762354243259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-91990900333328853222020-11-29T19:14:48.408+05:302020-11-29T19:14:48.408+05:30सर...अप्रतिम...दूर्मीळ माहिती...सर...अप्रतिम...दूर्मीळ माहिती...Anonymoushttps://www.blogger.com/profile/08464735530500149902noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-87130623681286201842020-11-24T14:51:15.177+05:302020-11-24T14:51:15.177+05:30सप्तपर्णी व पिचकारी या दोन्ही वृक्षांची छान माहिती...सप्तपर्णी व पिचकारी या दोन्ही वृक्षांची छान माहिती दिलीत. लेख माहितीपूर्ण आणि लालित्यपूर्ण झाला आहे . सर अभिनंदन...!Prakash Dukalehttps://www.blogger.com/profile/07881181400692683944noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-4602006512642942472020-11-17T07:20:49.663+05:302020-11-17T07:20:49.663+05:30सर,सप्तपणीँ आणि पिचकारी या झाडाविषयी इतकी सखोल माह...सर,सप्तपणीँ आणि पिचकारी या झाडाविषयी इतकी सखोल माहिती आज वाचायला मिळाली. पहिला उतारा आणि शेवटच्या उता-यातील मांडणी उत्तम.दिवाळीच्या काळात बौद्धिक खुराक दिलात.एकदम भारी लेख झालाय.डॉ. विनोद कांबळेhttps://www.blogger.com/profile/03868190516820106581noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6965132031596061976.post-43800092814422956492020-11-13T21:28:30.630+05:302020-11-13T21:28:30.630+05:30 सप्तपर्णी व पिचकारी या दोन्ही वृक्षांची खूप सखोल ... सप्तपर्णी व पिचकारी या दोन्ही वृक्षांची खूप सखोल आणि सुंदर माहिती दिलीत सर.अभिनंदन...!डॉ. एच. ऐन. मोरेhttps://www.blogger.com/profile/08891792054641152767noreply@blogger.com